शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा संघ खासदार चषकाचा मानकरी-सातारा संघाला उपविजेतेपद; महिला चषक नागपूर संघाला प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:02 IST

उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला.

सातारा : उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. तसेच खासदार चषकाचा बहुमानही पटकविला. या स्पर्धेत सातारा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्र राज्य बास्केट बॉल असोसिएशन, सातारा जिल्हा बास्केट बॉल असोसिएशन, रणजित अ‍ॅकॅडमी सातारा व सातारा नगरपालिका यांच्या वतीने गेले सहा दिवस सुरूअसलेल्या १६ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित ‘खासदार उदयनराजे भोसले चषक’ पुणे विभागीय संघाने पटकाविला. या सामन्यात प्रारंभीपासूनच पुणे संघाने लीड घेत मध्यापर्यंत ४० गुण केले, तर सातारा संघ ३३ गुणांवर होता. मध्यापर्यंत असलेली ७ गुणांची आघाडी पुढे कायम ठेवत पुणे संघाने हा सामाना जिंकला.

या स्पर्धेचे पुरस्कार वितरण पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, बास्केटबॉल संघटनेचे माजी राज्याध्यक्ष रमेश शानभाग, राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न गोखले, जयंत देशमुख, सचिव ललीत नहाटा, रवींद्र नायर, धनंजय वेलुकर, उद्योजक सलीम कच्छी, निशांत गवळी, नासीर अन्सारी, निखील लातूरकर, अमजद कादरी, गटनेत्या स्मिता घोडके, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, महिला बालकल्याण सभापती अनिता घोरपडे, क्रीडा स्पर्धा संपर्क प्रमुख किशोर शिंदे, नगरसेवक विशाल जाधव, सागर साळुंखे, रोहन गुजर, अर्णिका गुजर यांच्यासह पालिकेतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.विजेतेपदाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण..पुरस्कार वितरण सोहळ्यात महिला (१६ वर्षांखालील मुली) विभागाचे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार उत्तर मुंबई संघास, उपविजेता पुरस्कार सातारा संघास तर विजेतेपदाचा पुरस्कार व खासदार चषक नागपूर संघास मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुरुष (१६ वर्षांखालील मुले) विभागाचे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नागपूर संघास, उपविजेता पुरस्कार सातारा संघास तर विजेतेपदाचा पुरस्कार व खासदार चषक पुणे संघास मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सातारा येथे १६ वर्षांखालील मुलांचा खासदार चषक उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना पुणे संघ. यावेळी रमेश शानभाग, सलीम कच्छी, ललीत नहाटा, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, यशोधन नारकर, निशांत गवळी, अर्णिका गुजर, साजिदा बागवान, उत्तमराव माने, मनोज शेंडे, रोहन गुजर आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSportsक्रीडा